रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी अबिटकर यांची सतीश माळगे यांनी घेतली भेट-*
के.रामलू शाळेच्या विद्यार्थ्यांचे मैदानी या खेळात घवघवीत यश १२विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरावर निवड..!*
पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा संचलित *लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ता इंदापूर जि पूणे बोराटवाडी चा विद्यार्थी *चि. पृथ्वीराज हनुमंत मारकड* याने *जिल्हास्तरीय ग्रीको कुस्ती प्रकारामध्ये 51 किलो वजनी गटांमध्ये जिल्हास्तरावरती प्रथम क्रमांक संपादन केला आहे*.
सगरोळी येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्राथमिक शाळा, कुंडलवाडीच्या खेळाडूंनी 14 वर्षाखालील कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात सर्वप्रथम क्रमांक पटकावून शाळेचा झेंडा अभिमानाने फडकावला.