बॅक वॉटर च्या पाण्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली अनेक गावचे रस्ते बंद होऊन संपर्क तुटला. उमरी तालुक्यातील
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली.