Breaking News

पुर्णा नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार*रविवारच्या मतमोजणीकडे लागल्या नजरा*प्रतिक्षा संपली*.

*पुर्णा नगर परिषदेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार*रविवारच्या मतमोजणीकडे लागल्या नजरा*प्रतिक्षा संपली*.   पुर्णा/रमेश गायकवाड/नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व सदस्य निवडीसाठी 2डिंसेबर रोजी मतदान झाले मतदाना नंतर मतमोजणी दि.21डिंसेबर रविवार रोजी होत असून निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे.तब्बल एकोणीस दिवस प्रतिक्षा करावी लागली दरम्यान या काळात नेत्यां पासून ते कार्यकर्त्यां पर्यत आकडेमोड करीत पैंजा लागल्या आहेत. रविवारी याचा फैसला होत आहे.नगर परिषद निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असायला हवा होता.पण या वेळी संपूर्ण प्रक्रियेवर इतकी घाण चढली की निवडणुकीचा पुकार झाला तोच लक्ष्मीदर्शनाचा जत्रा म्हणून याहुन लाजीरवाणे चित्र लोकशाहीचे असू शकत नाही.मुदत संपुन चार वर्षा नंतर या निवडणूका आल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष व 11प्रभागातील 23सदस्य पदासाठी मतदान घेण्यात आले यात राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाने राज्यात हातात गल्लीत पायात पाय या उक्तीप्रमाणे उमेदवार उभे केले.यामध्ये भाजपने तिकिट नाकारलेल्या त्याच उमेदवाराला शिंदे शिवसेने तिकिट देऊन नगराध्यक्ष पदासाठीसौ.कमलबाई कापसे

2
Vote Now

कोचिंग सेंटर्स में 10वीं तक के स्टूडेंट्स की एंट्री बंद करने का फैसला क्या सही है?