आज दिनांक १४ सप्टेंबरला २०२५ नागपूर येथील रवी भवन येथे २ ऑक्टोबर २०२५ विदर्भ कार्यकर्ता मेळावा जवाहर वसतिगृह येथे आयोजित केला जाणार आहे.

यासाठी मा. भीमराव बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी विदर्भचे अध्यक्ष अॅडवोकेट विजय आगलावे, नागपूर शहर अध्यक्ष विनोद शूल, डॉक्टर मनोज मेश्राम, सुधीर नारनवरे, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राहुल गजबे यावेळी उपस्थित होते. अशरफ भाई अली, निरंजन सोनटक्के, रमेश मेश्राम, पत्रकार सोपना बेलाल, पौर्णिमा नारनवरे, रवी नारनवरे, मोरेश्वर दुले, यशवंतराव उके, बेबी नंदा चव्हाण, जयदेव चिंचडे प्रमुख्याने उपस्थित होते. या बैठकीचे संचालक डॉक्टर मनोज मेश्राम यांनी केले तर आभार जयदेव चिंचडे यांनी मानले.
