पडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त हनुमान गढ परिसराची साफसफाई व स्वच्छता
उमरी वार्ताहर आमदार राजेश पवार भाजपाचा जिल्हा सरचिटणीस पूनम ताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित उमरी येथील आ राजेश पवार यांच्या भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे जयंती साजरा करून त्यांच्या प्रतिमेवर पुष्यमाला अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर उमरी भोकर रोडवरील हनुमान गडाच्या परिसराची साफसफाई स्वच्छता 
करण्यात आली
यावैळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष उमरी शहर बालाजी पाटील ढगे भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष उमरी ग्रामीण ज्ञानेश्वर पाटील सावंत अविनाश कदम रईस पठाण कैलास शिंदे साईनाथ ढेरे सिद्धेश्वर चंदापुरे गजानन माली पाटील गंगाधर पाटील ओंकार सावंत योगेश जोगदंड गजानन पाटील हासेकर परमेश्वर पाटील मनोरकर प्रणिता ताई जोशी मायाताई दवणे राखी ताई ठाकूर भाग्यश्रीताई कटकदेवणे,ओमकार पाटील सावंत, माधव पाटील कुदळेकर, बालाजी माचेवाड,हरिभाऊ जोशी, शुभम जैस्वाल, अर्जुन पवार, पदमाताई सूर्यवंशी,
