*सी ई ओ संदीप कवळे यांची दिल्ली येथे रावत यांची सदिच्छा भेट
उमरी वार्ताहर
यूवा नेते तथा व्हि पी के उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक संदीप पाटील कवळे यांनी नव्याने रुजू झालेल्या डायरेक्टर ऑफ शुगर श्री अरविंद कुमार रावत सर यांची दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली*
साखरेच्या निर्यात धोरणासंदर्भात व इथेनॉल आणि बायो गॅस निर्मिती प्रकल्पाच्या उभारणी संदर्भाने सविस्तर अशी चर्चा झाली . रावत सरांनी युवा उद्योजक म्हणून मा.संदीप पा.कवळे यांच्या कामाची प्रशंसा केली.
