*नात्यात नातं श्रेष्ठ आईचं*
*प्रेमात प्रेम मोठं आईचं*
*जेव्हा ती जवळ नसते*
*तेव्हाच तिची महती कळते।*
*आई म्हणजे मायेची धारणा असते*
*आई म्हणजे प्रेमाची बरसात असते*
*आई म्हणजे ‘चुकावरचे पांघरूण’ असते*
*आई म्हणजे ‘मायेचे अंथरूण’ असते*
*प्रत्येकाच्या जीवनात जर महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती म्हणजे – आई……*
*स्वामी विवेकानंदानी म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।” हे वाक्य अगदी खरं आहे. जन्म देऊन जग दाखविणारी आई म्हणजे देवाचं दुसरं रूप!* *सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावशाली व्यक्ती म्हणजे आई!*
*सातजन्म घेतले तरी आईचे उपकार फिटणार नाहीत!*
*आपल्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अनंतजी लांडगे सरांची आई म्हणजे आपल्या सर्वांची आदरणीय मालनआईस विनम्र व भावपूर्ण आदरांजली👏💐*
*- अनिल गोरोबा गायकवाड*
*सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य लातूर*
