.
उमरी पोलीस स्टेशन च्या वतीने रन फॉर युनिटी धावण्याची स्पर्धा संपन्न दीडशे स्पर्धकांचा सहभाग
उमरी वार्ताहर
सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त उमरी पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटी धावण्याची स्पर्धा आज दि 31 ऑक्टोंबर शुक्रवारी सकाळी सात वाजता ठेवण्यात आली होती.या स्पर्धत जवळपास शंभर ते दीडशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. 
धावण्याचे मार्ग पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय वाय पॉईंट गोरठा ते डॉक्टर माधव विभुते नवीन रुग्णालय ते
.पोलीस स्टेशन अशी घेण्याची स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत
मुलांमधून
. प्रथम (अमोल राजू जाधव हा धावण्यात प्रथम आल्याबद्दल 2100 रुपये चा प्रथम पुरस्कार प्रमाणपत्र व ट्रॉफी तसेच संविधानाची प्रत देऊन उमरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते देण्यात आले देण्यात आली तर
. द्वितीय ( सूर्यकांत गोबलवाड 1500 रु व ट्राफी
तृतीय ( अवधूत रमेश राठोड 1000 रुपये व ट्राफी देण्यात आली तर
: मुलीमधून
प्रथम ( शिवकुमार एका संतोष पुदलवाड 1100 रू ) व ट्रॉफी
. द्वितीय (कुमारी भाग्यश्री कस्तुरे 700 रू व ट्रॉफी
तृतीय (अश्विनी कस्तुरे 500 रू: लहान मुलांमधून
. प्रथम ( आदर्श प्रल्हाद हिवाळे 1100 रुपये ट्रॉफी व संविधानाची प्रत
द्वितीय ( गंगाप्रसाद कोत्तापल्लेवार 700 रुपये व ट्रॉफी व संविधानाची प्रत
. तृतीय (अंजली अंबादास पिंगळे 500 रू )
श्रेया दिगाबर पवार या लहान मुलिस प्रोत्साहन पर पुरस्कार पोलीस निरिक्षक अंकुश माने व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला
यावेळी: प्रभारी अधिकारी श्री अंकुश माने, पी एस. आय सचिन आरमळ , महेंद्रकुमार पोपलवार साहेब पोलीस अंमलदार सुनील कोलबुद्धे अरविंद हैबतकर सुनील कानगुलवार ,शंकर चव्हाण, नारायण शिंदे , रामचंद्र जाधव, तानाजी भोसले, राजेश्वर भुसलवाड, कस्तुरे, मणिकराव कदम,पत्रकार बी व्ही चव्हाण, पारसमल दर्डा, कैलास सोनकांबळे, प्रल्हाद हिवराळे,माजी नगरसेवक शिवाजी शिदे, शिवराज मोकमपल्ले, बापुराव रिठेकर पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
