पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची घोषणा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस यांनी आज पुणे येथे गणेश कला क्रीडा येथे घोषणा केली
आंबेडकरी जनतेच्या लढ्याला यश 
या कामी पुण्याचे खासदार व केंद्रीयमंत्री ना.मुरली अण्णा मोहोळ यांनी पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला त्यांचे अभिनंदन
चेन्नई देखील या विषयावर वेडेवाकडे बोलले गेले
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कृती समिती पुणे यांनी अत्यंत संयमाने आणि नियोजन पद्धत पद्धतीने हे आंदोलन हाताळले शेवटी याला आज यश आले अनेक लोक आपलेच वेगवेगळ्या पद्धतीने गैरसमज आणि टीका करत होत महायुतीबद्दल वाईट बोलत होते आज त्यांचे शब्द त्यांच्याच घशात गेले
पुणे शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष संघटना यांनी एकत्र येऊन जे आंदोलन केले त्यामध्ये जो संयम दाखवल नामदार मुरली अण्णा मोहोळ यांनी आंदोलनामध्ये फोनवरून शब्द दिला होता तो शब्द त्यांनी खरा करू नका ते म्हणाले होते स्मारक होणारच पण काही लोकांनी विनाकारण बदनामी केली
वेडे वाकडे बोलले ते बरोबर नव्हते यापुढे अशा कार्यकर्त्यांनी नक्की विचार करावा समाज एक संघ लढा देत असेल तर केवळ काही किरकोळ कारणासाठी वेगळे होऊन या आंदोलनाला नख लावण्याचा जो प्रयत्न झाला तो अत्यंत वाईट होता यापुढे एकत्र असलो तर कुठलीही लढाई जिंकू शकतो हे आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनावरून लक्षात येण्यासारखे आहे यापुढे आपण सगळे सामाजिक प्रश्नावर आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन सामूहिक लढा दिला पाहिजे यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्र्यांचे तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने अभिनंदन…
आज आम्ही आठवले गटाचे शहराचे सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री साहेबांना गणेश कला क्रीडा येथे जाऊन विनंती केली त्यांनी त्याची दखल घेऊन घोषणाही करून टाकली
काही लोक म्हणत होते आठवले गट हे सगळं करत आहे त्यांना मला सांगायचंय की आज आठवले गटाच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला कारण की आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते जबाबदारी आमचीच होती की आज आम्ही पार पडली पुन्हा एकदा या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्व भीमशैलीकाचे सर्व जाती धर्माचे पक्षाचे संघटनेचे नागरिक या आंदोलनामध्ये उतरले होते त्यांचे अभिनंदन
