त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ‘ इरा ‘तर्फे तीव्र निषेध :कडक कारवाईची मागणी !

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

परभणी – जनतेचा आवाज बुलंद करणाऱ्या पत्रकारांवर, त्र्यंबकेश्वर येथे दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी मिडीया पत्रकार झी 24 तास चे ब्युरो योगेश खरे ,साम टीव्ही चे अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्युज चे किरण ताजणे यांचे वर झालेल्या अमानुष हल्ल्याचा, इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ‘इरा ‘ महाराष्ट्रतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे .लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर गुंडांकडून झालेला हा हल्ला लोकशाहीला घातक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या मारेकऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अंतर्गत ,शिघ्र गती न्यायालयात हा खटला चालवून कडक शासन करण्यात यावे अशी मागणी ‘ इरा ‘चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मदन बापू कोल्हे व महाराष्ट्र मीडिया चिफ देवानंद शंकरराव वाकळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें